Mumbai: फी न भरल्याने 8 वर्षीय मुलीला शिक्षा केल्याने मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
फी न भरल्याने 8 वर्षीय मुलीचा अपमान आणि शिक्षा केल्याच्या आरोपाखाली दादर पोलिसांनी शारदाश्रम विद्यामंदिर इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai: फी न भरल्याने 8 वर्षीय मुलीचा अपमान आणि शिक्षा केल्याच्या आरोपाखाली दादर पोलिसांनी शारदाश्रम विद्यामंदिर इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, मुख्याध्यापिका रजिता बाले आणि वर्ग शिक्षिका प्रिया परब यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्यावर बाल न्याय कायदा, 2015 च्या कलम 75 नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दादर पोलीसांनी दिली आहे.
Mumbai | Dadar police registered an FIR against the principal of Sharadashram Vidyamandir International School, and a teacher for allegedly humiliating and punishing an 8-year-old girl over non-payment of fees: Dadar Police
— ANI (@ANI) January 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2023 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

