Mumbai: मातोश्रीबाहेर दही हंडी फोडल्याप्रकरणी मनसे नेते अखिल चित्रे यांच्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर मनसे नेते अखिल चित्रे यांनी दही हंडी फोडली.

Akhil Chitre (Photo Credit: ANI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर मनसे नेते अखिल चित्रे यांनी दही हंडी फोडली. याप्रकरणी अखिल चित्रे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement