Andheri Bus Fire: अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ जंबो झेरॉक्ससमोर बेस्ट बसला लागली आग

अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व) जंबो झेरॉक्ससमोर बेस्ट बसला अचानक आग लागली आहे.

Andheri Bus Fire: अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ जंबो झेरॉक्ससमोर बेस्ट बसला लागली आग
Andheri Fire

अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व) जंबो झेरॉक्ससमोर बेस्ट बसला अचानक आग लागली आहे. महापालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या बेस्टच्या बसला बुधवारी सायंकाळी अंधेरी उपनगरात अचानक आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व) बसला आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2023 07:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).