Mumbai: धावती लोकल पकडणे पडले महागात, ट्रेन पकडताना पडल्याने तरुणाने गमावला पाय

अजय शर्मा असे या तरुणाचे नाव असून तो मुळचा अमृतसरचा आहे. सायन येथील एका कॅटरिंग कंपनीत तो कामाला होता.

Mumbai Local

मुंबईत 26 वर्षीय तरुणाला धावती  लोकल ट्रेन पकडने महागात पडले आहे. कांदिवली रेल्वे स्टेशनवर एक धावती लोकल ट्रेन पकडताना पडल्याने तरुणाला आपला पाय गमवावा लागला आहे. या तरुणावर सध्या जेजे रुग्णालयात उपचार हा सुरु आहे. अजय शर्मा असे या तरुणाचे नाव असून तो मुळचा अमृतसरचा आहे. सायन येथील एका कॅटरिंग कंपनीत तो कामाला होता.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement