Palghar Rape Case: पालघर मध्ये 5 वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवत बलात्कार; 19 वर्षीय Shahanawaz Shah पोलिसांच्या अटकेत

पालघर मध्ये 5 वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवत बलात्कार केल्याप्रकरणी 19 वर्षीय Shahanawaz Shah पोलिसांच्या अटकेत आहे.

Rape | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पालघर मध्ये  5 वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवत बलात्कार केल्याप्रकरणी 19 वर्षीय Shahanawaz Shah पोलिसांच्या अटकेत आहे. सध्या पीडीत चिमुकलीवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. ही मुलगी खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती तेव्हा तिला चॉकलेटचं आमिष दाखवत शाह ने डाव साधला असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now