येरवडा भागात 64 वर्षीय महिलेला झिका ची लागण झाली आहे. झिका वायरस हा डासांमधून पसरतो. एडीज मच्छर चावल्याने तो मानवी शरीरात प्रवेश करतो. भारतात यापूर्वी केरळ, कर्नाटकामध्येही झिका वायरस आढळला आहे. Zika Case in Mumbai: मुंबई मध्ये झिका वायरसची दुसरी रूग्ण 15 वर्षीय मुलगी.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)