ठाणे जिल्ह्यात वर्तकनगर इथल्या वेदांत या खासगी कोविड रुग्णालयातील चार रुग्णांच्या मृत्यूची, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची, भिवंडी महापालिका आयुक्त पंकज आशिया यांच्यासह सहा जणांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
#ठाणे जिल्ह्यात वर्तकनगर इथल्या #वेदांत या खासगी कोविड रुग्णालयातील चार रुग्णांच्या मृत्यूची, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची, भिवंडी महापालिका आयुक्त पंकज आशिया यांच्यासह सहा जणांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. @Info_Thane1
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)