Nashik Rape Cases: नाशिक मध्ये आश्रम चालवण्याच्या नावाखाली बलात्कार प्रकरणी अजून 5 पीडीता  आल्या समोर; IPC, POCSO Act, SC/ST Atrocities Act अंतर्गत गुन्हा दाखल

नाशिक मध्ये आश्रम चालवण्याच्या नावाखाली बलात्कार प्रकरणी अजून 5 पीडीता समोर आल्या आहेत.

Stop Rape (Representative image)

नाशिक मध्ये आश्रम चालवण्याच्या नावाखाली बलात्कार प्रकरणी अजून 5 पीडीता   समोर  आल्या आहेत.  IPC, POCSO Act, SC/ST Atrocities Act अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये काल 5 विविध नवी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 23 नोव्हेंबर दिवशी याप्रकरणी आश्रम चालवणार्‍या Harshal More विरूद्ध तक्रार समोर आली होती.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement