Dhule: धुळ्यात मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 4 महिलांचा होरपळून मृत्यू

साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ चिपलीपाडा शिवार येथे एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ४ महिलांचा होरपळून मृत्यू झाला.

Dhule: धुळ्यात मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 4 महिलांचा होरपळून मृत्यू
Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Dhule: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ चिपलीपाडा शिवार येथे एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ४ महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या आहेत. (हेही वाचा - Beed Crime & Molestation News: महिलेचा विनयभंग करुन पाजले विष, पीडितेची प्रकृती चिंताजनक; पूर्ववैमनस्यातून आरोपीचे कृत्य, नातेवाईकांचा दावा)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2023 06:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).