मुंबई मध्ये डोंगरी, कुलाबा भागात 4 ड्रग्स तस्करांना अटक झाली आहे. Azad Maidan unit of Mumbai anti-narcotics cell कडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 1.41 कोटीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्यात 705 ग्राम एमडी ड्रग्सचा समावेश आहे. पोलिसांनी NDPS Act अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
Maharashtra | Azad Maidan unit of Mumbai anti-narcotics cell arrested 4 drug peddlers from Colaba and Dongri areas and recovered 705 grams of MD drugs worth Rs 1.41 crore. Police registered a case under the NDPS Act and started further investigation: Mumbai Police pic.twitter.com/Guk6y3LcnM
— ANI (@ANI) September 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)