मुंबई: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष, सदस्य देशांच्या प्रतिनिधींसह परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr S Jaishankar यांच्याकडून 26/11 च्या स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करत श्रद्धांजली (Watch Video)
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष, सदस्य देशांच्या प्रतिनिधींसह परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर यांच्याकडून 26/11 च्या स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करत श्रद्धांजली व्यक्त केली.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष, सदस्य देशांच्या प्रतिनिधींसह परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर यांच्याकडून 26/11 च्या स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करत श्रद्धांजली व्यक्त केली. मुंबईच्या ताज महाल हॉटेल मध्ये ही विशेष बैठक सुरू आहे. या बैठकीपूर्वी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement