Mumbai: दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 25 वर्षीय अरबी भाषेच्या शिक्षकाला अटक
पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
एका 25 वर्षीय अरबी भाषेच्या शिक्षकाला त्याच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. हेही वाचा Tamil Nadu Shocker: तिरुपत्तूरमध्ये मोफत साडी टोकन घेण्यासाठी जमली मोठी गर्दी, चार महिलांचा मृत्यू
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement