Amravati Railway: अमरावतीत रेल्वे रुळावरुन मालगाडी घसरली, बडनेरा-वर्धा अप-डाऊन मार्गावर रेल्वे वाहतुक विस्कळीत; पहा व्हिडीओ

मालगाडीच्या या दुर्घटनेमुळे दिवाळीच्या तोंडावर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला आहे.

काल रात्री उशीरा मालखेड (Malkhed) आणि तिमातला स्थानकांवर कोळसा भरलेली मालगाडी रुळावरुन घसरली. तर यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे. दरम्यान काही गाड्या रद्द केल्या तर काही पर्यायी मार्गावर वळवल्या आहेत. तरी मालगाडीच्या या दुर्घटनेमुळे दिवाळीच्या तोंडावर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)