Block On Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी गॅन्ट्री उभारणीसाठी 2 तासांचा ब्लॉक

महामार्ग व्यवस्थापन प्रणालीचा एक भाग म्हणून अमृतांजन पूल आणि खंडाळा बोगद्यावरील गॅन्ट्री उभारण्यासाठी एक्स्प्रेस वेची पुणे-कडे जाणारी लेन दुपारी 12 ते 2 या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवली जाईल, असे एमएसआरडीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Block On Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी गॅन्ट्री उभारणीसाठी 2 तासांचा ब्लॉक
Traffic (Photo Credit- PTI)

Block On Mumbai-Pune Expressway: ओव्हरहेड गॅन्ट्री उभारण्यासाठी मंगळवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या पुणे-कडे जाणार्‍या लेनवर दोन तास वाहतूक ठप्प राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्याने सोमवारी दिली. महामार्ग व्यवस्थापन प्रणालीचा एक भाग म्हणून अमृतांजन पूल आणि खंडाळा बोगद्यावरील गॅन्ट्री उभारण्यासाठी एक्स्प्रेस वेची पुणे-कडे जाणारी लेन दुपारी 12 ते 2 या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवली जाईल, असे एमएसआरडीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2023 07:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).