Lok Sabha Elections 2024: पाकिस्तानातून भारतात आलेल्या पिंपरीमधील 150 सिंधी नागरिकांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बजावता येणार मतदानाचा हक्क

पिंपरीतल्या सुमारे 150 सिंधी नागरिकांना 2020 आणि 2021 मध्ये भारताचं नागरिकत्व बहाल करण्यात आलं असून त्यानंतर त्यांनी आपलं नाव स्थानिक मतदार यादीत नोंदवलं आहे.

Lok Sabha Elections 2024: पाकिस्तानातून भारतात आलेल्या पिंपरीमधील 150 सिंधी नागरिकांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बजावता येणार मतदानाचा हक्क
Voter ID Representational Image (Photo Credits: IANS)

Lok Sabha Elections 2024: गेल्या 15-20 वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात आलेल्या पिंपरीमधील सिंधी नागरिकांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करण्याची संधी मिळणार आहे. पिंपरीतल्या सुमारे 150 सिंधी नागरिकांना 2020 आणि 2021 मध्ये भारताचं नागरिकत्व बहाल करण्यात आलं असून त्यानंतर त्यांनी आपलं नाव स्थानिक मतदार यादीत नोंदवलं आहे. त्यानंतर आता होत असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2024 08:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).