Mumbai: धक्कादायक! बोरिवलीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मामा आणि चुलत भावाकडून बलात्कार

बोरिवली येथे एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी 24 तासांत दोन्ही आरोपींना अटक केली.

Representational Image (Photo Credits: File Image)

Mumbai: बोरिवली येथे एका 14 वर्षीय मुलीवर तिच्या मामा आणि चुलत भावाने बलात्कार केला. पोलिसांनी 24 तासांत दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींवर POCSO कायदा आणि IPC च्या इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement