Daund Bus Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर बस उलटली, 12 जण गंभीर जखमी; चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

मोटारसायकलला धडक लागू नये म्हणून चालकाने ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याची माहिती

Pune Solapur Highway Accident

Daund Bus Accident: यवतजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) मुंबईहून (Mumbai) निजामाबादकडे (Nizamabad) जाणारी बस उलटल्याने 12 जण जखमी झाले. मोटारसायकलला धडक लागू नये म्हणून चालकाने ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. अपघाताचे कारणाचा तपास आता पोलीस करत आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement