Maharashtra Legislative Assembly: राज्यात गेल्या 5 महिन्यात 1076 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विजय वडेट्टीवार यांची माहिती
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्याच दरम्यान, लेखी उत्तरात महाराष्ट्र मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात गेल्या 5 महिन्यात 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले आहे.
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्याच दरम्यान, लेखी उत्तरात महाराष्ट्र मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात गेल्या 5 महिन्यात 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. तर जून ते ऑक्टोंबर 2021 मध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची ही आकडेवारी आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement