10 Vi Cha Nikal 2022 mahresult.nic.in Var: दहावीचा निकाल आज 1 वाजता होणार जाहीर; असे पहा मार्क्स

दुपारी 1 वाजता जाहीर होणार 10वीचा निकाल MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट सोबतच अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर देखील तुम्ही मार्क्स पाहण्यासाठी या संकेतस्थळांना भेट देऊ शकता.

महाराष्ट्रात 12वीच्या निकालानंतर आज 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. MSBSHSE कडून विद्यार्थ्यांना हा निकाल सुरळीत पाहता यावा म्हणून खास तयारी करण्यात आली आहे. आज दुपारी ठीक 1 वाजता हा निकाल http://mahresult.nic.in  http://sscresult.mkcl.org  https://ssc.mahresults.org.in  https://lokmat.news18.com  https://indiatoday.in/education-today/results…  http://mh10.abpmajha.com या वेबसाईट्सवर जाहीर होईल. तुमचा निकाल पाहण्यासाठी यापैकी एका वेबसाईट्ला भेट देऊन  तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव सबमीट करून  तुम्ही विषयनिहाय निकाल पाहू शकता.

ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement