महाराष्ट्रात 12वीच्या निकालानंतर आज 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. MSBSHSE कडून विद्यार्थ्यांना हा निकाल सुरळीत पाहता यावा म्हणून खास तयारी करण्यात आली आहे. आज दुपारी ठीक 1 वाजता हा निकाल http://mahresult.nic.in  http://sscresult.mkcl.org  https://ssc.mahresults.org.in  https://lokmat.news18.com  https://indiatoday.in/education-today/results  http://mh10.abpmajha.com या वेबसाईट्सवर जाहीर होईल. तुमचा निकाल पाहण्यासाठी यापैकी एका वेबसाईट्ला भेट देऊन  तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव सबमीट करून  तुम्ही विषयनिहाय निकाल पाहू शकता.

ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)