Mumbai Rain Update: मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेवर 1.5 ते 2.0 फूट साचले पाणी, वाहतूक एस.वी.रोडकडे वळवळी
मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने बुधवारी सकाळी मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढले आहे.
मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने बुधवारी सकाळी मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढले आहे. काही तासांतच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान अंधेरी सबवेवर 1.5 ते 2.0 फूट पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक एस.वी. रोडकडे वळवण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अंधेरी सबवेवर 1.5 ते 2.0 फूट पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतूक s.v.road कडे वळवण्यात आली आहे.
1.5 to 2.0 feet of water has accumulated on the Andheri subway, so traffic has been diverted to s.v.road #MTPTrafficUpdate #MumbaiRains @MumbaiPolice
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) July 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2022 09:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

