Sri Lanka Visa Update: भारतासह 6 देशांना श्रीलंका व्हिसा मोफत
सात देशातील प्रवाशांना श्रीलंकेत फिरण्यासाठी व्हिसा फी माफ करण्यात आली आहे.
श्रीलंकेकडून भारत, चीन, रशिया, मलेशिया, जपान आणि इंडोनेशिया, थायलंड या देशांना मोफत व्हिसा देण्याचा निर्णय झाला आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून 31 मार्च पर्यंत तातडीने हा व्हिसा मंजूर केला जाणार असल्याची माहिती Minister of Foreign Affairs of Sri Lanka Ali Sabry यांनी दिली आहे. मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सात देशातील प्रवाशांना श्रीलंकेत फिरण्यासाठी व्हिसा फी माफ करण्यात आली आहे.
पहा ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement