जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातून एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश

कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील सर्वात सुंदर 30 पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे.

Sindhudurg | PC: commons.wikimedia

कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील सर्वात सुंदर 30 पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे.यामध्ये महाराष्ट्रातल्या  एकमेव सिंधुदुर्गचा समावेश करण्यात आला आहे. यासोबत भारतामध्ये सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळमधील आयमानम यांचा समावेश झाला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement