Neral Matheran Toy Train: नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या वेळात बदल, मध्य रेल्वेकडून सुधारीत वेळापत्रक जारी

पुन्हा नव्याने सुरु झालेल्या नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या वेळात मोठे बदल करण्यात आले आहेत. तर मध्य रेल्वेकडून आज सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

फोटो सौजन्य - फेसबुक

गेले तीन वर्षांपासून माथेरान नेरळ मिनी ट्रेन (Matheran Neral Mini Train) सेवा बंद होती. पण आता गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा नेरळ माथेरान मिनी ट्रेन सुरळी धावायला सुरुवात झाली आहे. तरी माथेरान पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पण पुन्हा नव्याने सुरु झालेल्या नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या वेळात मोठे बदल करण्यात आले आहेत. तर मध्य रेल्वेकडून आज सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. नव्याने जारी केलेलं हे वेळापत्रक फक्त विकेंडसाठी म्हणजे शनिवार रविवारसाठी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement