Diwali Special Trains On Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर हिवाळा, दिवाळी, छट पूजा साठी स्पेशल ट्रेन्स ची घोषणा; पहा यादी
एलटीटी-सावंतवाडी, पुणे-सावंतवाडी, सावंतवाडी-पनवेल आणि एलटीटी-कोचुवल्ली अशा चार स्पेशल ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत.
दिवाळी, हिवाळ्याच्या सुट्ट्या निमित्त कोकणात फिरायला जाणार्यांची मोठी गर्दी असते. प्रवाशांच्या सोयीसाठी या दिवसामध्ये स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. कोकणात जाण्यासाठी आता या स्पेशल ट्रेन्सची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिवाळी, छटपूजा आणि हिवाळ्याच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने 4 स्पेशल ट्रेन्स धावणार आहेत. यामध्ये एलटीटी-सावंतवाडी, पुणे-सावंतवाडी, सावंतवाडी-पनवेल आणि एलटीटी-कोचुवल्ली ट्रेन्सचा समावेश आहे.
Running of Special Trains during Winter / Diwali / Chhat Festival 2024. pic.twitter.com/Dbn0DGJiIN
— Konkan Railway (@KonkanRailway) September 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

