Ayodhya Dham Junction चे आकर्षक रोषणाई मधील रूप पहा कसं दिसतं! (Watch Video)

अयोद्धा रेल्वे स्थानकाचं नाव बदललं असलं तरीही स्टेशन कोड मध्ये बदल करण्यात आला नसल्याची माहिती समोर आलेली आहे.

Ayodhya Dham Station| Twitter

अयोद्धा रेल्वे स्थानकाचं नामांतर 'अयोद्धा धाम जंक्शन' केल्यानंतर आता 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या काळोखात हे रेल्वे स्थानक अधिकच उठून दिसत आहे. आता उद्या या रेल्वे स्थानकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. 430 कोटी खर्च करून या रेल्वे स्थानकाचं रुपडं बदलण्यात आलं आहे. Ayodhya's New International Airport: अयोध्येतील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जाणार महर्षी वाल्मिकी यांचे नाव; पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement