Sant Gadge Maharaj and Babasaheb Ambedkar Photo:अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त दुर्मिळ फोटो पोस्ट करून केले अभिवादन
महान संत गाडगे बाबा यांची आज जयंती आहे. दरम्यान, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिवादन केले आहे, पाहा फोटो
Sant Gadge Maharaj and Babasaheb Ambedkar Photo: महान संत गाडगे बाबा यांची आज जयंती आहे. दरम्यान, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून संत गाडगे बाबा यांना अभिवादन केले आहे, अभिनेत्रीने गाडगे महाराजांचा एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे.
पाहा फोटो,
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)