अॅन्टिबायोटिक्स गोळ्यांच्या पाकिटावर तुम्हांला अनेकदा लाल रंगाची लाईन दिसते. औषधांच्या पाकिटावर दिसणारी ही लाल रेघ दर्शवते की या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिब्शन शिवाय घेऊ नये. अनेकांना औषधांचा साईड इफेक्ट होतो. हा टाळण्यासाठी याबाबतची जागृती केली जात आहे. Ministry of Health ने अनेकदा ट्वीटर वर याबाबत पोस्ट करून लोकांना अलर्ट केले आहे.
पहा ट्वीट
वह एंटीबायोटिक्स जिनके पैकेजिंग पर लाल रेखा पायी जाती है, उनको बिना किसी पात्रित डॉक्टर के परामर्श के बिना नहीं खाया जाना चाहिए।
सचेत रहें, सुरक्षित रहें।
.
.
.#AntibioticResistance#ReadTheRed pic.twitter.com/QI8KJNDGz8
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) March 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)