Covid-19- कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने जारी केल्या सूचना, जाणून घ्या
कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत, जाणून घ्या
Corona - कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या आहारामध्ये पोषक अन्नपदार्थ व फळे भाज्यांचा समावेश करा, साखर आणि मिठाचा वापर मर्यादित ठेवा, आहारात तेलाचा वापर जास्त करू नका, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
जाणून घ्या अधिक माहिती
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Advertisement
Advertisement
Advertisement