Hepatitis: भारत आणि अन्य देशांमध्ये यकृत बिघडण्याचे सर्वाधिक दिसून येणारे कारण म्हणजे, ‘हेपाटायटिस बी’. हेपाटायटिसचा विषाणू बऱ्याच प्रकारे शरीरात प्रवेश करू शकतो. स्त्रियांना गरोदरपणात या आजाराने ग्रासल्यास अर्भकालाही प्रसूतीच्या काळात ‘हिपाटायटिस बी’चा संसर्ग होऊ शकतो. हिपॅटायटिस आजाराला आळा घालण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करा. (हेही वाचा - Covid Booster Dose: तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे 10 पैकी 6 भारतीय कोविड बूस्टर डोस घेण्यास नाखूष आहेत; सर्वेक्षणात खुलासा)

'असा' घाला हिपाटायटिसला आळा -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)