COVID 19 in India: भारतातील कोविड 19 संकट Endemic Stage कडे; पुढील 10 दिवस वाढणार रूग्णसंख्या - सूत्रांची माहिती
भारतात पुढील 10 दिवस कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. हळूहळू ही रूग्णसंख्या कमी देखील होईल.
भारतातील कोविड 19 संकट Endemic Stage कडे जात असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली असल्याची माहिती ANI Tweet द्वारा देण्यात आली आहे. दरम्यान पुढील 10 दिवस कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. हळूहळू ही रूग्णसंख्या कमी देखील होईल. देशात कोविड 19 रूग्ण वाढत असले तरीही त्यांचे हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या देशात कोविड 19 रूग्ण वाढण्यामागे Omicron चा सब व्हेरिएंट XBB.1.16 देखील असल्याचे सांगण्यात आले आहे. COVID 19 In India: भारतामध्ये सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 40,215; मागील 24 तासांत समोर आले 7,830 नवे रूग्ण .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement