COVID Impact On Semen Quality: कोविडच्या संसर्गाचा पुरूषांमध्ये वीर्याच्या गुणवत्तेवर परिणाम - AIIMS study
AIIMS मधील संशोधकांच्या दाव्यानुसार त्यांनी केलेल्या 30 पुरुषांवरील अभ्यासात SARS-CoV-2 विषाणूचा संसर्ग वीर्य गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम करू शकतो असे म्हटलं आहे.
AIIMS मधील संशोधकांच्या दाव्यानुसार त्यांनी केलेल्या 30 पुरुषांवरील अभ्यासात SARS-CoV-2 विषाणूचा संसर्ग वीर्य गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम करू शकतो असे म्हटलं आहे. एम्स पाटणा येथील संशोधकांच्या नेतृत्वाखालील टीमने नोंदवले आहे. ACE2 हा SARS-CoV-2 स्पाइक प्रोटीनसाठी रिसेप्टर म्हणून कार्य करतो, ज्याद्वारे व्हायरस होस्ट पेशींमध्ये प्रवेश मिळवतो.
पहा ट्वीट
Tags
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement