AIIMS मधील संशोधकांच्या दाव्यानुसार त्यांनी केलेल्या 30 पुरुषांवरील अभ्यासात SARS-CoV-2 विषाणूचा संसर्ग वीर्य गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम करू शकतो असे म्हटलं आहे. एम्स पाटणा येथील संशोधकांच्या नेतृत्वाखालील टीमने नोंदवले आहे. ACE2  हा SARS-CoV-2 स्पाइक प्रोटीनसाठी रिसेप्टर म्हणून कार्य करतो, ज्याद्वारे व्हायरस होस्ट पेशींमध्ये प्रवेश मिळवतो.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)