Antibiotic Medicine Advisory:आरोग्य मंत्रालयाकडून Antibiotic Medicine संदर्भात अॅडव्हायजरी जारी
देशात अनेक ठिकाणी Antibiotic चा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. प्रतिजैविकांचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा, अनेक जण याचे पालन करत नाही, जाणून घ्या अधिक माहिती
Antibiotic Medicine Advisory: देशात अनेक ठिकाणी Antibiotic चा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. प्रतिजैविकांचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा, अनेक जण याचे पालन करत नाही, दरम्यान, प्रतिजैविकांच्या अयोग्य वापरामुळे तुमच्या शरीरावर विरुद्ध परिणाम होऊ शकतो, ही प्रतिजैविक औषधासंबंधी अॅडव्हायजरी आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.
जाणून घ्या, काय आहे अधिक माहिती
Advertisement
संबंधित बातम्या
India Pakistan Tensions: भारत पाकिस्तान तणाव अधिकच वाढला; Amritsar DPRO कडून नागरिकांना घरी थांबण्याचे अवाहन
Operation Sindoor नंतर भारतीय विमान कंपन्या सावध पवित्र्यात; 'या' ठिकाणची विमानतळ केली बंद
Ultra-Processed Foods and Early Deaths: अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड (UPFs) अतिरप्रमाणात सेवन करता? वेळीच सावरा स्वत:ला; अभ्यास काय सांगतो पाहा
Maharashtra Day 2025: महाराष्ट्र दिनी वाहतूकीत झालेत 'हे' बदल; कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी
Advertisement
Advertisement
Advertisement