Waayu Food Delivery App: Swiggy-Zomato ला टक्कर देण्यासाठी आलं नवं अ‍ॅप; होम डिलेव्हरी वर होणार बचत

Waayu हे भारतामधील पहिलं शून्य कमिशन फूड डिलेव्हरी अ‍ॅप असणार आहे. त्यामुळे सध्या क्रेझ असलेल्या झोमॅटो आणि स्विगीला टक्कर असेल.

Food प्रतिकात्मक फोटो (PC - Pixabay)

Destek HORECA चे मंदार लांडे आणि टेक उद्योजक अनिरुधा कोटगिरे यांनी विकसित केलेले WAAYU हे फूड डिलेव्हरी अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे. याला मुंबईस्थित इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) व्यतिरिक्त इतर उद्योग संस्थांचा पाठिंबा आहे. तसेच अभिनेता आणि हॉटेल व्यावसायिक सुनील शेट्टी हा ब्रँड अॅम्बेसेडर असल्याची माहिती देण्यात आली आहे. ONDC Food Delivery Platform: झोमॅटो आणि स्विगीपेक्षा स्वस्त आहे 'ओएनडीसी'? जाणून घ्या सरकारच्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मबाबत .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement