Top-50 Best Lamb Dishes in the World च्या यादीत भारताच्या Rogan Josh आणि Galouti Kebab चा समावेश; टर्कीची İskender kebap अव्वल
लॅम्ब डिशेज मध्ये टर्कीच्या İskender kebap ने बाजी मारली आहे.
Taste Atlas या ऑनलाईन पारंपारिक पदार्थांच्या ट्रॅव्हल गाईड ने जगातील 50 बेस्ट लॅम्ब डिशेजची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दोन भारतीय पदार्थांचा समावेश आहे. Rogan Josh 23व्या तर Galouti Kebab 26व्या स्थानी आहे. टर्कीची İskender kebap ही रेसिपी अव्वल ठरली आहे. मराठमोळा मिसळ पाव जगातील सर्वोत्तम पारंपारिक Vegan Dish च्या यादीत; इथे पहा संपूर्ण यादी .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement