International Cake Day: आज जागतिक केक दिवस, घरच्या घरी केक बनवण्याच्या सोप्या रेसिपी; पहा व्हिडीओ

आज जागतिक केक दिवशी आम्ही तुमच्यासाठी केक बनवण्याच्या अगदी सोप्यात सोपी रेसिपीज घेवून आलो आहोत. ज्या तुम्ही झटपट घरच्या घरी बनवू शकता.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

जगाच्या पाठीवर कुठलही सेलिब्रेशन (Celebration) करायचं असलं ही ते केक (Cake) शिवाय अपूर्णचं. पूर्वी ९० च्या दशकात केक फक्त वाढदिवसाला (Birthday) कापला जायचा. पण आता असं राहिलेलं नाही. अगदी छोट्यात छोटा वा मोठ्यात मोठा आनंद साजरा करण्यासाठी केक कापण जणू काही अनिवार्यचं झालं आहे. तरी आज जागतिक केक दिवशी International Cake Day आम्ही तुमच्यासाठी केक बनवण्याच्या अगदी सोप्यात सोपी रेसिपीज घेवून आलो आहोत. ज्या तुम्ही झटपट घरच्या घरी बनवू शकता.

 

1. चॉकलेट केक रेसिपी:-

 

2. रव्याचा केक रेसिपी:-

 

3. मार्बल केक रेसिपी:-

 

4. मावा केक रेसिपी:-

 

5. रवा केक रेसिपी:-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement