Mumbai's Street Food Vada Pav: मुंबईचे स्ट्रीट फूड वडापाव जगातील 13 व्या क्रमांकाचे सर्वोच्च सँडविच
प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत तो 13 व्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वोत्कृष्ट 50 सँडविच टेस्ट अॅटलस द्वारे संकलित केले गेले आहेत. ज्यात पारंपरीक पदार्थांचा समावेश आहेत. यात या यादीत तुर्कीचा टॉम्बिक पहिला आहे. वडापाव 13 व्या क्रमांकावर आहे.

ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement