Ashadhi Ekadashi Fast Recipes: उपवासाला खिचडी खावून आला कंटाळा तर, उपवासाला खाण्यासाठी बनवा हे झटपट पदार्थ
उपवासाला नक्की हे पदार्थ बनवून बघा. चव ही वाढेल आणि झटपट सुध्दा बनेल. उपवासाचे हे पदार्थ नक्कीच कुटुंबासोबत बनवून खा.
Ashadhi Ekadashi Fast Recipes : महाराष्ट्रात पंढरीरायाचे भक्त आपली भक्ती दाखवण्यासाठी आषाढी एकादशीला उपवास करतात. महाराष्ट्रातील प्रत्येक जण आषाढी एकादशीला दुपारी आणि रात्रीच्या भोजनात उपवासाचे पदार्थ खात असतो. त्याच्यासाठी खास स्वादिष्ट उपवासाच्या पदार्थांचे रेसिपी घेवून आलो आहे. शेंगदाणा, बटाटे, साबुदाणा, राजगिरा, रताळे, वरई, यांच्यापासून बनलेले पदार्थांची रेसिपी पाहूयात,
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)