World Snake Day: जागतिक सर्पदिनी IFS Parveen Kaswan यांनी सापांच्या 'विषारी'पणा बद्दल शेअर केली महत्त्वाची माहिती

आज IFS Parveen Kaswan यांनी साप आणि त्याच्या विषारी पणाबद्दल समज-गैरसमज दूर करणारे एक खास ट्वीट केले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Facebook)

16 जुलै हा सर्पदिन आहे. याचं औचित्य साधत आज  IFS Parveen Kaswan यांनी साप आणि त्याच्या विषारी पणाबद्दल  समज-गैरसमज दूर करणारे एक खास ट्वीट केले आहे. त्यांच्यामते, 7% साप venomous असतात तर  0% जवळसाप poisonous असतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement