Vijay Diwas 2021: विजय दिवस च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त Amit Shah, PM Narendra Modi यांनी शहीद जवानांना ट्वीट द्वारा सलाम
यंदा 50 वा विजय असल्याने देशाचे गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शहीदांना नमन केले आहे.
1971 साली पाकिस्तानी सैन्यावर भारतीय सेनेने ऐतिसाहिक विजय मिळवल्याने प्रत्येक वर्षी 16 डिसेंबरला 'विजय दिवस' साजरा केला जातो. 1971 च्या युद्धात बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी भारतीय सेनेने पाकिस्तानवर विजय मिळवला होता आजचा हाच तो दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 50 वा विजय असल्याने देशाचे गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शहीदांना नमन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
अमित शाह ट्वीट
NCP
Congress
संग्राम देशमुख
Tags
1971 India-Pakistan War
1971 Vijay Diwas
Amit Shah
Bangladesh
Bangladesh Liberation War
Defence Minister
East Pakistan
home minister
India
Pakistan
Rajnath Singh
Swarnim Vijay diwas
Swarnim Vijay Diwas Greetings
Swarnim Vijay Diwas on December 16
Swarnim Vijay Diwas Wishes
Vijay Divas 2021
Vijay Diwas 2021
अमित शाह
पंतप्रधान नरेंद्र मोदी
बांग्लादेश
विजय दिन
विजय दिन 2021
विजय दिन शुभेच्छा
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement