1971 साली पाकिस्तानी सैन्यावर भारतीय सेनेने ऐतिसाहिक विजय मिळवल्याने प्रत्येक वर्षी 16 डिसेंबरला 'विजय दिवस' साजरा केला जातो. 1971 च्या युद्धात बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी भारतीय सेनेने पाकिस्तानवर विजय मिळवला होता आजचा हाच तो दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 50 वा विजय असल्याने देशाचे गृहमंत्री अमित शाह,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शहीदांना नमन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

अमित शाह ट्वीट

NCP

Congress

संग्राम देशमुख

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)