Vat Purnima 2021 Rangoli Design Ideas: वट पौर्णिमेच्या शुभ दिवशी दारासमोर काढा घरातल्या वस्तू वापरून 'या' सुंदर आणि सोप्या रांगोळी (Watch Video)

आजच्या शुभ दिवशी कमी वेळात घरातल्या वस्तू वापरून सुंदर आणि आकर्षक रांगोळी कशी काढाल त्याचे व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Vat Purnima 2021 Rangoli Design ( Photo Credit: YouTube)

आज (24 जून 2021) वटपौर्णिमा. आजचा दिवस सर्वच स्त्रियांसाठी खास असतो. आजच्या दिवशी सर्व स्त्रिया आपल्या पतीसाठी उपवास करतात. या दिवशी वडाच्या झाडाला विशेष महत्व असते.आजच्या दिवशी दारापुढे सुंदर रांगोळी ही काढली जाते.आजच्या शुभ दिवशी कमी वेळात  घरातल्या वस्तू वापरून सुंदर आणि आकर्षक रांगोळी कशी काढाल याचे व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

कडधान्याचा वापर करुन काढलेले रांगोळी 

कात्रीचा वापर करुन काढलेली रांगोळी 

सोपी रांगोळी डिझाईन 

कमी वेळात काढता येणारी रांगोळी 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement