Ganapati Festival Special Train 2022: गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवकडून घोषणा
गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सणांपैकी एक आहे. त्या निमित्तानं दरवर्षी गणेशोत्सव काळात मुंबई, पुण्यातून गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. तसंच, गाड्यांच्या फेऱ्याही वाढवल्या जातात. यंदाही तशी सोय करण्यात आली आहे.
गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सणांपैकी एक आहे. त्या निमित्तानं दरवर्षी गणेशोत्सव काळात मुंबई, पुण्यातून गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. तसंच, गाड्यांच्या फेऱ्याही वाढवल्या जातात. यंदाही तशी सोय करण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे 214 विशेष गाड्या सोडणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
Tweet
Photo Credit - FB
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कधी आहे? साहसी योद्धा व कुशल प्रशासकासंदर्भात जाणून घ्या 'या' खास गोष्टी
Indian Railways Heritage Train Tour: भारतीय रेल्वे 9 जूनपासून सुरु करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला समर्पित सर्किट हेरिटेज ट्रेन टूर; जाणून घ्या दर व ठिकाणे
Sita Navami 2025 HD Images: सीता नवमीच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या खास शुभेच्छा!
Advertisement
Advertisement
Advertisement