Tulsi Vivah Rangoli Designs: तुळशी विवाह सोहळ्याला काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ
दिवाळी संपली की वेध तुळशी विवाहाचे लागतात. वसुबारसेपासून सुरु झालेली दिवाळी तुलसी विवाहापर्यंत चालते, अशी मान्यता आहे. दरम्यान, हिंदू धर्मात शुभ प्रसंगी रांगोळी काढण्याची पद्धत आहे आणि विवाह सोहळा म्हंटल की, दारात सुंदर आणि आकर्षक रांगोळी हवीच, आम्ही तुळशी विवाहला काढता येतील असे सुंदर रांगोळी व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता, पाहा व्हिडीओ
Tulsi Vivah Rangoli Designs: दिवाळी संपली की वेध तुळशी विवाहाचे लागतात. वसुबारसेपासून सुरु झालेली दिवाळी तुलसी विवाहापर्यंत चालते, अशी मान्यता आहे. हिंदू पंचांगानुसार, तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी केला जातो. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याची शुक्ल द्वादशी तिथी 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होईल आणि 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:00 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 5 नोव्हेंबर 2022, शनिवारी तुळसी विवाहाची तारिख आहे. दरम्यान, हिंदू धर्मात शुभ प्रसंगी रांगोळी काढण्याची पद्धत आहे आणि विवाह सोहळा म्हंटल की, दारात सुंदर आणि आकर्षक रांगोळी हवीच, आम्ही तुळशी विवाह ला काढता येतील असे सुंदर रांगोळी व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता.
पाहा व्हिडीओ :
Tags
Kartiki Purnima
Kartiki Purnima 2022
Tripurari Purnima
Tripurari Purnima 2022
Tulsi Shaligram Vivah
Tulsi Vivah
Tulsi Vivah 2022
Tulsi Vivah 2022 Dates
Tulsi Vivah Puja
Tulsi Vivah significance
तुलसी विवाह
तुलसी विवाह 2022
तुलसी विवाह 2022 तारीख
तुलसी विवाह महत्त्व
त्रिपुरारी पौर्णिमा
त्रिपुरारी पौर्णिमा 2022
त्रिपुरारी पौर्णिमा 2022 तारीख
सण आणि उत्सव
Advertisement
संबंधित बातम्या
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Maharashtra SSC Result 2025 Re-evaluation, Answer Sheet Photocopy, Supplementary Exam Dates: महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यास गुणपडताळणी, श्रेणी सुधार परीक्षेसाठी कधी पर्यंत कराल अर्ज?
Buddha Purnima 2025 Wishes In Marathi: बुद्ध पौर्णिमानिमित्त Greetings, WhatsApp Status द्वारे मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
Buddha Purnima 2025 HD Images: बुद्धपौर्णिमा निमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा बुद्ध जयंती
Advertisement
Advertisement
Advertisement