यंदा 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान तुलसी विवाह संपन्न होणार आहे. कार्तिकी एकादशी नंतर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुलशी विवाह संपन्न होत असतात. घराच्या अंगणातील तुळशीचा विवाह लावण्याची पद्धत आहे. तिन्ही सांजेला हा तुलसी विवाह धूमधडाक्यात लावला जातो. मग अशावेळी दारातील अंगणात आकर्षक रांगोळी काढून शोभा वाढवण्यासाठी या काही झटपट रांगोळी काढून तुम्ही सणाचं सेलिब्रेशन करू शकाल. Tulsi Vivah 2023 Date and Muhurat: तुळशी विवाह मुहूर्त, तारीख आणि महत्त्व, घ्या जाणून .

तुलसी विवाह विशेष रांगोळ्या

क्रिएटीव्ह रांगोळी

तुळशीच्या लग्नाची रांगोळी

ठिपक्यांची रांगोळी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)