Tulsi Vivah 2021 Mangalashtak and Aarti: तुळशीच्या लग्नासाठी मंगलाष्टकं, लग्नगीतं गाऊन साजरा करा यंदाचा तुलसीविवाह सोहळा
यंदा तुलसी विवाहाचा सोहळा 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जाणार आहे त्यामुळे या दिवसात तुम्ही तुळशीची लग्नं कधीही तिन्ही सांजेच्या वेळेस लावू शकता.
दिवाळी संपली की अनेकांना उत्सुकता असते ती म्हणजे तुळशीच्या लग्नाची! आज कार्तिकी एकादशीपासून (Kartiki Ekadashi) कार्तिकी पौर्णिमेपर्यंत (Kartiki Pournima) तुलसी विवाहाची (Tulsi Vivah) धामधुम घराघरात असते. सर्वसाधारणपणे नवादांम्पत्यांच्या मनातील भावना, त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी 8 मंगल मंत्रांमधून व्यक्त करण्याच्या पद्धत म्हणजे मंगलाष्टकं. मग या मंगलमय सूरामध्ये तुळशीची लग्न लावण्यासाठी ही मंगलाष्टकं नक्की लावा.
तुळशीच्या लग्नासाठी मंगलाष्टक
Tags
Marathi Mangalashtak
Marathi Mangalashtak Lyrics
Tulsi Puja Aarti
Tulsi Vivah
Tulsi Vivah 2021
Tulsi Vivah Lagnageet
Tulsi Vivah Marathi Mangalashtaka
तुलसी विवाह
तुलसी विवाह 2021
तुलसीविवाह
तुळशीचं लग्न मंगलाष्टक
तुळशीची लग्न
मराठी मंगलाष्टक
मराठी मंगलाष्टक शलोक
शुभ विवाह मंगलाष्टक मराठी
सण आणि उत्सव
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Domino's Pizza Delivery Boy Marathi Row: 'मराठी नाही बोलत तर पैसे नाही' च्या मुंबईतील त्या वायरल व्हिडिओमागील खरं आलं समोर; पिझ्झा डिलिव्हरी बॉय ने मनसे कार्यालयात मागितली माफी
Advertisement
Advertisement
Advertisement