Tuljapur: भेंडोळी उत्सव उत्साहात

तुळजाभवानी मंदिरात गुरुवारी भेंडोळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Tuljapur (Photo Credit - Twitter)

तुळजापूर (Tuljapur) येथील तुळजाभवानी मंदिरात गुरुवारी भेंडोळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीही कार्यक्रमासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरातल्या काळोबा टोळोबा मंदिरात गुरुवारी दिवाळीअमावस्या निमित्त भेंडोळी उत्सव देशात काशी आणि तुळजापूर या दोनच ठिकाणी हा उत्सव साजरा होतो. हा उत्सव पाहण्यासाठी हजोरो भाविक श्री तुळजाभवानी मंदिर मध्ये येतात .

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement