तुकाराम बीज निमित्त अभिवादन
अजित पवार
महाराष्ट्राच्या मुखात रुळणाऱ्या आणि कानात गुंजणाऱ्या अभंगांचे रचनाकार, जगद्गुरू, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांना 'तुकाराम बीज'निमित्त त्रिवार वंदन! pic.twitter.com/JHwCGGB7QB
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 30, 2021
अनिल देशमुख
आज संत तुकाराम बीज! त्यानिमित्ताने कालातीत अभंगरचनेतून महाराष्ट्राच्या मनामनाचे प्रबोधन करणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या स्मृतींस विनम्र अभिवादन! pic.twitter.com/l21xknw8H7
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 30, 2021
मुक्ता टिळक
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस !
वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना बीजनिमित कोटी-कोटी वंदन ! pic.twitter.com/9q4VOD90ge
— Mukta Tilak (@mukta_tilak) March 30, 2021
देवेंद्र फडणवीस
तुझे पायीं सुख सर्व आहे... pic.twitter.com/ZmtYaCOA6v
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 30, 2021
धीरज देशमुख
समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून डोळस दृष्टी देत समाजाला सत्याचा, मानवतेचा मार्ग दाखवलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना विनम्र अभिवादन...!#तुकाराम_बीज pic.twitter.com/LNv0utsZ1A
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) March 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)