Navratri 2022: नवरात्र उत्सवाचा आज दुसरा दिवस, आज केली जाते ब्रह्मचारिणीची पूजा

शारदीय नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गेचे दुसरे रूप असलेल्या ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते.

Navratri 2022: शारदीय नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गेचे दुसरे रूप असलेल्या ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. या दिवशी दुर्गा देवीला साखरेचा नैवेद्य दाखवावा. ब्रह्मचारिणी मातेची पूजा केल्यास शांती आणि समृध्दी लाभते. तसेच अविवाहीत कण्यांनी ब्रम्हारणीची उपासना केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात. [ हे देखील वाचा: Navratri 2022: नवरात्र उत्सवाची आज दुसरी माळ, जाणून घ्या आज कोणता रंग आणि दुर्गा मातेचं कुठलं रुप]

पाहा फोटो: 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement